मार्केटिंग म्हणजे काय ?

access_time 2019-12-28T05:58:54.956Z face Team Netbhet MarketingBusinessStart upEntrepreneurship

मित्रानो,युट्युब मध्ये गेले काही दिवस मी मार्केटिंगचे व्हिडीओ बनवत आहे. हे व्हिडीओ बनवत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि मार्केटिंगबद्दलची बेसिक माहिती जसे कि मार्केटिंगची व्याख्या काय? मार्केटिंग म्हणजे काय? हे सांगणारा व्हिडिओच आपण बनवला नाही आहे. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे माहिती करून घेऊ.

मी माझ्या ट्रेनिंग मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना जेव्हा विचारतो मार्केटिंग म्हणजे काय? तेव्हा मला वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात. कोणी म्हणतं मार्केटिंग  म्हणजे  advertising, कोणी म्हणतं मार्केटिंग म्हणजे ग्राहकापर्यंत पोहोचणे, टेलिकलिंग, बॅनर्स, जाहिराती, स्कीम्स, ऑफर्स अशी वेगवेगळी उत्तरे येतात. हि उत्तरे बरोबरही आहेत आणि चुकीचीही आहेत. चुकीची यासाठी आहेत कारण तेवढच मार्केटिंग नाहीय आणि बरोबर का तर ते मार्केटिंगचा एक भाग आहे. म्हणूनच काही सोप्या उदाहरणाच्या साहाय्याने मार्केटिंग म्हणजे नक्की काय हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

 

हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================ 
धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू!
www.netbhet.com