तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ?

access_time 2025-05-23T11:02:40.21Z face Salil Chaudhary
तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ? नुकताच NEO नावाचा एक रोबोट जगप्रसिद्ध TED TALKS च्या स्टेजवर चालत आला. तिथे माणसासारखा बोलला — शांत, आत्मविश्वासाने, शहाणपणाने. अब्जो डेटा पॉइंट्सवरून मिळालेलं ज्ञान त्याच्यात ठासून भरलेलं. पण तरी… काहीतरी कमी वाटलं. हो, एआय आता आपल्या पैकी बर्‍याच जणांपेक्षा ...

टेक्नॉलॉजी म्हणजे नव्या युगाचं तेल – आणि अमेरिका आता ते विकायला निघाली आहे!

access_time 2025-05-20T15:53:14.497Z face Salil Chaudhary
टेक्नॉलॉजी म्हणजे नव्या युगाचं तेल – आणि अमेरिका आता ते विकायला निघाली आहे! “तेलावर सत्ता गाजवण्याचं युग संपत चाललंय. आता सत्ता आहे – डेटा, चिप्स आणि कोडमध्ये!” ================ मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉ...

एआय सर्व आजार बरे करू शकेल का?

access_time 2025-05-20T12:19:14.659Z face Salil Chaudhary
एआय सर्व आजार बरे करू शकेल का? Google DeepMind चे CEO डेमिस हसबिस यांना असं वाटतंय की AI जवळपास सर्वच आजार बरे करू शकेल ! — आणि ते देखील शंभर वर्षांत नाही, तर फक्त पुढच्या दहा वर्षांत! अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आरोग्यसेवेमधील वेळ कमी करण्याचं काम एआय करतंय. ज्या गोष्टींना पूर्...

सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ?

access_time 2025-05-19T07:34:44.191Z face Salil Chaudhary
सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ? सध्या सोनं चर्चेत आहे, कारण त्याच्या किमती दररोज नव्या उंचीवर पोहोचत आहेत. गेल्या चार महिन्यांत बाजारात 24% वाढ झाली आहे, आणि यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे: या मौल्यवान धातूचं पुढे काय होणार? हा ऐतिहासिक प्रवास सुरू राहील, की घसरणीची शक्यता...

Privacy ची ऐशीतैशी !

access_time 2025-05-18T09:14:18.431Z face Salil Chaudhary
Privacy ची ऐशीतैशी ! एका डच पत्रकाराने AI-चलित चष्म्यांचा वापर करून रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना काही सेकंदात ओळखलं — चेहऱ्यांची स्कॅनिंग केली, त्यांची नावे समोर आली, एवढेच नव्हे तर त्यांचे LinkedIn प्रोफाइल पण ओपन केलं — सगळं रिअल टाइममध्ये. हे करण्यासाठी त्याने कोणताही विशेष पोलिस डेटाबेस वापरला न...