आग लागलेल्या इमारतीत जाऊन आग विझवणारे रोबोट्स आता आले आहेत! आणि खरंच सांगायचं तर… हे एक असे काम आहे जे माणसापेक्षा रोबोट्सनेच करावे असे वाटते. 🤖✨ आपण नेहमी चर्चा करतो की एआय आणि रोबोट्स माणसाची जागा घेणार आहेत का? 🤔 पण प्रश्न जर एखाद्या माणसाला पेटलेल्या इमारतीत पाठवण्याचा असेल, तर कुणीही मशीनला आ...
"दक्षिण समुद्र घोटाळ्याचे धडे: भावना वि. गुंतवणूकीतील माहिती" १७११ साली ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन झाली — साउथ सी कंपनी. सरकारच्या डोक्यावरील कर्ज फेडण्याची जबाबदारी घेऊन, त्याबदल्यात सरकारकडून ठराविक भागांमध्ये व्यापाराचे मक्तेदारी हक्क या कंपनीने मिळवले. पण अपेक्षेप्रमाणे व्यवसाय विस्तार झाला नाह...
आज तुम्ही काय action घेताय ? Procrastination म्हणजे आजचे काम उद्यावर ढकलणे. आपल्या सर्वानाच काही न काही प्रमाणात हा असाध्य रोग जडलेला असतोच. खरंतर आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टीच आपण पुढे ढकलत असतो. पण बऱ्याच गोष्टी आवडत्या नसल्या तरी गरजेच्या मात्र असतातच. काम पुढे ढकलण्याचं आणखी एक मानसिक कारण असत...
आर्थिक नियोजनाची सुरुवात करताय .. ? मग हे मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत ..! आपल्याला शाळाकॉलेजेसमध्ये सगळे विषय शिकवतात पण जीवनावश्यक असलेलं आर्थिक नियोजन मात्र आपल्याला कोणीही शिकवत नाही, त्यासाठी स्वतःला ओळखून स्वतःच्या आर्थिक गरजा आणि आपले एकूण उत्पन्नाच्या तूलनेत होणारे खर्च, आपल्यावरील आर्थिक जबा...
"टॅरिफ" करू क्या उसकी..... "कालचा दिवस अमेरिकेच्या इतिहासातील महत्वाचा दिवस होता. हा अमेरिकेचा लिबरेशन दिवस आहे. गेल्या पन्नास वर्षांत आपल्या देशाच्या शत्रूनी आणि मित्रांनी मिळून बरेच लुबाडले आहे. आपल्या अमेरिकन ड्रीमला ओरबाडले आहे. परंतु आता असे होणार नाही. अमेरिका आता पुन्हा श्रीमंत होणार !" =====...