"टेनिस सम्राट आणि त्याचा गुरू" रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ....आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं ते नेटभेटच्या वाचका...
"अपयश, योगायोग आणि यश – द प्रोड्यूसर्सचा प्रवास" जेव्हा मेल ब्रुक्सने (Mel Brooks) आपला पहिला चित्रपट, "द प्रोड्यूसर्स" (The Producers), बनवला, तेव्हा प्रत्येकाने त्याला वेड्यात काढले. त्यातला प्रत्येक विनोद अतिशय वाईट होता, नाझी लोकांवर, हिटलरवर केलेलं विनोद लोकांना आवडणार नाही असे मत स्टुडिओ मधील ...
"नशीब की कठोर परिश्रम? तू यूयूच्या नोबेल शोधाची अनकहीत कहाणी" 1969 साली, व्हिएतनाम युद्धात, तु यूयू (Tu Youyou) नावाच्या एका चिनी महिला वैज्ञानिकाला बीजिंगमधील एका गुप्त संशोधन गटाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. या गटाला फक्त 'प्रोजेक्ट 523' या सांकेतिक नावाने ओळखले जायचे. चीन व्हिएतनामचा मित्...
यशाचे दोन(च) नियम कधीकधी आयुष्यातील मोठे आणि गुंतागुंतीचे प्रश्न एका साध्या, छोट्याशा गोष्टीतून सुटतात. आपल्या यशाचा आणि समाधानाचा मार्गही अशाच एका सोप्या तत्त्वात दडलेला आहे. हे समजून घेण्यासाठी आधी खालील मजकूर वाचा: (अर्थ कळला नाही तरी चालेल, वाचता येते का ते पहा !) “Peolpe oeftn thnik taht rdaeni...
"चार भावंडं, एक स्वप्न – कॅसिओचा इतिहास" 1923 मध्ये जपानमधील ग्रेट कांतो भूकंपामुळे 100,000 पेक्षा जास्त लोक मरण पावले. लाखो लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले किंवा बदलले. त्यापैकीच एक तरुण होता तादाओ. भूकंपामुळे तादाओला टोकियोला जावे लागले. तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या काकांसोबत लेथ ऑपरेटर म्हणून क...