चांगली इच्छा, अविचारलेले परिणाम: प्लास्टिक ते कॉटनची कहाणी चांगली इच्छा, अविचारलेले परिणाम: प्लास्टिक ते कॉटनची कहाणी स्टेन गुस्टाफ़ थुलिन हा स्वीडन मधील एक संशोधक होता. १९५९ मध्ये त्याने एक शोध लावला - प्लास्टिक बॅगचा ! कारण तेव्हा होणारा कागदी पिशव्यांचा भरमसाठ वापर. त्याकाळी सर्वत्र कागदी पिशव्याच...
प्रश्न पडला म्हणून जग बदललं! प्रश्न पडला म्हणून जग बदललं ! १८१९ साली, नेपोलियन बोनापार्टच्या फ्रेंच सैन्यातील एका तोफखान्याच्या कप्तान चार्ल्स बार्बियर (Charles Barbier) यांना एक समस्या जाणवली. रात्रीच्या लढायांमध्ये सैनिकांना संदेश वाचण्यासाठी दिवे लावावे लागत, ज्यामुळे शत्रूला त्यांची जागा उघड होत...
चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं! चौदा वर्षांचे व्हिडिओ आणि एकच ध्येय — मातृभाषेतून शिकवायचं! नेटभेटच्या युट्युब चॅनेल मध्ये पहिला व्हिडिओ पोस्ट केला त्याला चौदा वर्षे पूर्ण झाली. (युट्युबने आठवण करून दिली म्हणून लक्षात आले!) चौदा वर्षे ....खूप मोठा काळ आहे. चौदा वर्षांत १३...
नियम मोडला म्हणून जग जिंकलं! नियम मोडला म्हणून जग जिंकलं! मी एकदा खोपोलीहून मुंबईकडे गाडी चालवत येत होतो. एक्स्प्रेस हायवेवर जायला ५ मिनिटेच शिल्लक होती. तेव्हा एका अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या गाडीचा माझ्या कारच्या साईड व्ह्यू मिररला हलकासा धक्का लागला. धक्याने आरशाची काच खाली पडली. मी थोडं पुढे...
जगातील सर्वात उंच इमारत... आणि सर्वात मोठा धडा जगातील सर्वात उंच इमारत... आणि सर्वात मोठा धडा १९२० च्या भरभराटीच्या दशकात, न्यूयॉर्क शहर वेगाने प्रगती करत होते. मोठमोठे रस्ते, गगनचुंबी इमारती, प्रचंड मोठे कारखाने शहराचा कायापालट करत होत्या.या केवळ वास्तू नव्हत्या—त्या मानवी महत्त्वाकांक्षा आणि अभिमा...