१९३० चं दशक. अमेरिकेतील मिशिगन राज्य.

access_time 2025-08-20T11:42:30.137Z face Salil Chaudhary
१९३० चं दशक. अमेरिकेतील मिशिगन राज्य. एका छोट्याशा गावातील हायस्कूलमध्ये इंग्रजीचे अनुभवी शिक्षक डोनाल्ड क्राउच यांच्या वर्गात एक असा मुलगा आला होता जो क्वचितच बोलायचा. त्याचं नाव होतं जिम — वय १४ वर्षं. गप्प, एकाकी, आणि स्वतःभोवती गुरफटलेला. तो फक्त लाजाळू नव्हता… तो अडकलेला होता. जिम इतका अडखळत बो...

"१० कामगारांपासून ते ग्लोबल इम्पॅक्ट: द बाटा स्टोरी"

access_time 2025-08-20T11:29:58.243Z face Salil Chaudhary
"१० कामगारांपासून ते ग्लोबल इम्पॅक्ट: द बाटा स्टोरी" १९व्या शतकाच्या अखेरीस, सध्याच्या झेक रिपब्लिकमधील झलिन (Zlín) नावाचे एक छोटेसे, दुर्लक्षित शहर. या शहरात टॉमस (Tomáš) नावाच्या एका तरुणाने त्याच्या भावंडांसोबत १८९४ मध्ये एक कंपनी स्थापन केली. सुरुवातीला हा कारखाना केवळ ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यासाठ...

ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची...

access_time 2025-08-20T09:13:50.845Z face Salil Chaudhary
ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची... ही कहाणी आहे एका वेड्या स्वप्नाची... एका अशा निर्धाराची, ज्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीलाही गुडघे टेकायला भाग पाडलं. ही कहाणी आहे रिचर्ड विल्यम्स नावाच्या एका पित्याची, ज्याने आपल्या मुलींच्या जन्माच्या आधीच त्यांच्या यशाची गाथा लिहिली होती ! वर्ष होतं १९८०. कॅलिफ...

सौंदर्यापलीकडची बुद्धी

access_time 2025-08-14T12:29:10.823Z face Salil Chaudhary
सौंदर्यापलीकडची बुद्धी १९३० चं दशक. व्हिएन्ना शहर. फ्रिट्झ नावाच्या एका उद्योजकाच्या घरी चाललेली डिनर पार्टी. मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेली जेवणाची टेबलं. रेशमी गाऊन्स घातलेल्या स्त्रिया. भरलेल्या ग्लासांच्या टकटक आवाजात मिसळलेल्या उद्योजकांच्या आणि सत्ताधाऱ्यांचा गप्पा. आणि त्या टेबलाच्या टोकाला...

"सुरुवात करा, मग सुधारणा करा"

access_time 2025-08-14T12:17:02.92Z face Salil Chaudhary
"सुरुवात करा, मग सुधारणा करा" ही गोष्ट आहे १८८८ सालची. जर्मनीतील एक तरुण गृहिणी, बर्था, आपल्या पतीबद्दल काळजीत होती. तिने कार्ल नावाच्या एका हुशार संशोधकाशी लग्न केलं होतं, कारण तिला त्याच्या प्रतिभेवर प्रचंड विश्वास होता. लग्नामध्ये तिने माहेरून मोठी रक्कम आणली होती, ज्यातून कार्लने त्याच्या सर्वात...