नेटभेट नववर्ष 2020 ऑफर

access_time 2020-01-01T07:30:51.791Z face Team Netbhet New Year OfferNetbhet CoursesDigital MarketingSocial Media MarketingBusiness

नमस्कार,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना नववर्ष २०२० च्या खूप खूप शुभेच्छा !

मित्रहो, आम्ही तुमच्या साठी एक खास नववर्ष भेट आणली आहे. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले २४ कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत ८५% सवलती मध्ये.

👍 नेटभेटच्या खालील सर्व २४ कोर्सेसची एकत्रित किंमत ४०००० पेक्षा जास्त आहे , पण आमच्या नववर्ष स्पेशल मेगा ऑफरमध्ये तुम्हाला फक्त ९९९ रुपयांत हे कोर्सेस मिळवता येतील.

👉 👉 ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - https://offers.netbhet.com/

त्वरा करा !

ऑफर फक्त ५ जानेवारी २०२०, रात्री १२ वाजेपर्यंतच उपलब्ध राहील !

नेटभेट मेगा ऑफर मध्ये खालील २४ कोर्सेस तुम्हाला मिळविता येतील -

१. उद्योजकता विकास प्रशिक्षण ( Entrepreneurship Development Course)

२. बिझनेस प्लान कसा तयार करावा ? (Business Plan)

३. वर्डप्रेस वेबसाईट बनवायला शिका (प्रोग्रामिंगशिवाय) (Wordpress Web Design)

४. अँड्रॉईड अ‍ॅप बनवायला शिका (Create Android Apps without Programming)

५. आर्थिक नियोजन (गुंतवणुकीतून श्रीमंतीचा मंत्र) (Personal Finance Expert)

६. संपूर्ण ब्लॉगिंग कोर्स (Blogging Expert)

७. ३० मिनिटात वेबसाईट बनवा तेही मोफत ! (Create Websites in 30 Minutes)

८. फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट (Facebook Marketing Expert)

९. मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट (Microsoft Word Expert)

१०. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट (Microsoft Excel Expert)

११. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट एक्स्पर्ट (Microsoft PowerPoint Expert)

१२. इंस्टाग्रामची ओळख (Instagram Fundamentals)

१३. इंस्टाग्राम मार्केटिंग एक्स्पर्ट (Instagram Marketing experts)

१४. ट्वीटरची ओळख (Twitter Fundamentals)

१५. ट्वीटर मार्केटिंग एक्स्पर्ट (Twitter Marketing Expert)

१६. मुलाखतीची तयारी (Interview Preperation)

१७. युट्युब मधून ऑनलाईन पैसे कमावण्याची कला (Earn Online with Youtube)

१८. HTML प्रोग्रामिंग शिका मराठीतून ! (HTML Programming)

१९. CSS प्रोग्रामिंग शिका मराठीतून ! (CSS Programming)

२०. वेळ व्यवस्थापन (Time Management)

२१. जीमेलचा प्रभावी वापर (Gmail Productivity Expert)

२२. लिंक्डईनचा प्रभावी वापर (Linkedin Strategies For Business Growth)

२३. ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती (Setting & Achieving Goals)

२४. ग्रेटभेट (विविध क्षेत्रांतील तज्ञांच्या मुलाखती) (Greatbhet)

ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!

​लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! 

मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!


अधिक माहिती साठी भेट द्या - https://offers.netbhet.com/ किंवा whatsapp/ फोन करा 9082205254


धन्यवाद,
टीम नेटभेट 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
www.netbhet.com