Free Online Webinar डिजिटल मार्केटिंग मधील करियर्स आणि व्यवसाय संधी नमस्कार मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग हे वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये जगभरातून प्रचंड प्रमाणात संधी निर्माण होत आहेत. अगदी घरात बसून बाहेर कुठेही न जाता करता येण्यासारख्या अनेक उद्योग संधी देखील या क्षेत्रात आहेत....
जूने ग्राहक टिकवण्याचे ६ मार्ग नमस्कार मित्रांनो, बिजनेस मध्ये नवे ग्राहक मिळवण्यापेक्षा जुन्या ग्राहकांना पुन्हा विकणे हे जास्त फायदा देणारे असते. कारण ग्राहक मिळवण्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागत नाही. आज ह्या लेखांमध्ये आपण जुन्या ग्राहकांनाच पुन्हा पुन्हा कसे विकायचे ह्याच्या काही टिप्स पाहणार आ...
FREE Webinar 💻🖥️📲 फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास - मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार नमस्कार मित्रहो, नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार - Facebook Marketing Masterclass फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्या...
सोशल मीडिया जिंकायचाय ? या जगात १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही आणि कितीही चांगला कंटेंट पोस्ट केला तरी आवडणार नाही याउलट १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही पोस्ट केलं तरी ते आवडेलच आणि उरलेले ८०% लोक असे आहेत ज्यांचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे. आपल्याला याच लोकांचे मन जिंकण्यावर जास्त भ...
नमस्कार मित्रहो, वेळ ही अतिशय मूल्यवान गोष्ट आहे हे आपण जाणतोच आणि प्रत्येक जण आजकाल कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त काम कसे करता येईल यासाठी उपाय शोधत असतो. कारण काम करण्यासाठी लागणारा वेळ आणि आपली एनर्जी लिमिटेड आहे. आपण जरी दिवसातले ८ तास काम करत असलो तरी त्यातले फक्त २ ते ३ तासच मन लावुन आणि लक्ष दे...