एक दर्जेदार आयुष्य जगण्याची इच्छा आहे का? तर या काही अशा गोष्टी ज्या मी आजपर्यंतच्या माझ्या जीवनप्रवसात शिकलो आहे. १. तुमच्या मनाला दररोज प्रेरणादायी विचार देणारे लेख, व्हीडीओ यांचे खाद्य द्या. कारण हेच विचार यशाचा वणवा भडकवण्यासाठी निखार्यांचं काम करतात. २. नकारात्मक विचार करणार्या लोकांपासून दूर र...
१० अशा गुणवत्ता ज्या यशस्वी लीडर बनण्यासाठी असल्याच पाहीजेत. १. कामामध्ये सक्रिय सहभाग (Active Participation) :- एका लीडर च्या दृष्टीने कामामध्ये सक्रिय सहभाग म्हणजे त्याची त्याच्या कामाशी असलेली निकटता. जितके जवळ तुम्ही तुमच्या कामाच्या असाल तितकेच लवकर आणि योग्य निर्णय तुम्ही तुमच्या कामाच्या बाबत...
यशस्वी डिजिटल कोचिंग बिझनेसच्या सात पायऱ्या | Free Webinar 🎓🖥️📲 👩🏫👩⚖️तुम्ही ट्रेनर/कोच/ स्पीकर/कंसंल्टंट/लेखक/ प्रशिक्षक आहात ? तुम्हाला कोणत्याही ऑफिस किंवा स्टाफ शिवाय Profitable आणि Scalable Digital Business उभा करायचा आहे ? माहितीच्या युगात "माहिती" विकता येणे हे सर्वात महत्त्वाचे स्किल आह...
"ही" जबरदस्त आयडिया वापरुन "जिओ"ने एअरटेल कडून कमावले करोडो रुपये ! मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने जेव्हा "जिओ" लाँच केला होता तेव्हाची गोष्ट. न भूतो न भविष्यती अशा किंमतीमध्ये रिलायन्सने जिओ च्या सेवा उपलब्ध करुन दिल्या होत्या. फक्त डेटा साठी पैसे आकारण्यात येत होते आणि कोणत्याही नेटवर्कमध्ये कॉल ...
जर तुम्ही कोल्ड कॉलिंग करत असाल तर या ३ गोष्टी नक्की लक्षात ठेवा वेग 🏃🏻️ , स्वर (टोन) 🗣 आणि ऊर्जा (एनर्जी) 🔋 वेग (Pace) 🏃🏻 फोनवर बोलताना तुमच्या बोलण्याचा वेग अगदी मंदावलेला असेल तर तुम्ही निराश होऊन त्यांच्याशी बोलताय किंवा तुम्ही जे बोलताय त्यामध्ये तुमचा लक्ष नाही आहे असे समोर तुमच्याशी बोल...