मित्रहो, नेटभेटच्या लक्ष्य 2020 या बॅचसाठी आम्ही दर महिन्याला ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनार आयोजित करतो. मात्र सद्यस्थितीत सर्वानाच उपयोगी होईल म्हणून आम्ही हा वेबिनार सर्वांसाठी खुला केला आहे. 👉👉 हा वेबिनार आज दिनांक २४ मार्च २०२० रोजी संध्याकाळी ५:३० वाजता आयोजित केला आहे. वेबिना...
मित्रहो, COVID-19 च्या उद्रेकापासुन स्वतःचे आणि आपल्या आप्तस्वकीयांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला घरातच थांबावं लागलं आहे. किमान पुढील १५ दिवस तरी आपल्याला हे करायचं आहेच. एरवीच्या प्रचंड धकाधकीच्या आयुष्यातून बळजबरीने का होईना पण मिळालेल्या या "ब्रेक"चा आपण सदुपयोग केला पाहिजे. कुटुंबाला वेळ देण्यासा...
नमस्कार मित्रहो, वेळ ही अतिशय मूल्यवान गोष्ट आहे हे आपण जाणतोच आणि प्रत्येक जण आजकाल कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त काम कसे करता येईल यासाठी उपाय शोधत असतो. कारण काम करण्यासाठी लागणारा वेळ आणि आपली एनर्जी लिमिटेड आहे. आपण जरी दिवसातले ८ तास काम करत असलो तरी त्यातले फक्त २ ते ३ तासच मन लावुन आणि लक्ष दे...
नमस्कार मित्रहो, प्रत्येक माणसासाठी जग आणि त्यातील त्यांना आलेले अनुभव हे वेगवेगळे असतात. हे अनुभव वेगळे असतात कारण प्रत्येकाचे विचार आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगवेगळा असतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही विचारांनी होते. विचारांप्रमाणे आपण कृती करतो आणि कृतीमधून रिझल्ट किंवा अनुभव सम...