मित्रांनो, काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एक गेम फार लोकप्रिय होता त्याचं नाव होतं farm Ville. या गेम मध्ये व्हर्च्युअल शेती घेऊन शेती करता येत असे. बंगलोर मधील एका स्टार्टअपने हा गेम प्रत्यक्षात आणला आहे. शहरी भागातील ग्राहक आणि ग्रामीण भागातील शेतकरी या दोघांना जोडणारा एक प्लॅटफॉर्म म्हणजेच एक अँप तया...
मित्रांनो,भारत सरकारने जाहीर केलेल्या यावर्षीच्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ विजेत्यांच्या यादीमध्ये कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथील एका 17 वर्षीय संशोधकाची निवड झाली. इतक्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवणारा हा तरुण मुलगा त्याच्या शहरात आता वैज्ञानिक म्हणून ओळखला जातो.नक्की या...
मित्रांनो,गुगल फॉर्म्स कसे तयार करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. नेटभेटच्या वाचकांनी कमेंटममध्ये एक्सेलमध्ये इन्व्हॉईस कसं बनवायचं अशी विचारणा केली होती, म्हणूनच मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून तसेच जी.एस.टी रेट ऍड करून एक चांगलं इन्व्हॉईस कसं बनवायचं हे आपण या...
मित्रांनो, न्यूझीलँड मध्ये किवी हा पक्षी आढळतो.आपण न्यूझीलँडच्या लोकांना 'किवीज' असंच म्हणतो. हे किवी पक्षी काही हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित होऊन न्यूझीलँड बेटावर स्थिरावले.त्यावेळी या किवीज पक्षांच्या लक्षात आलं की इथे त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे आणि त्यांची शिका...