महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. उद्योग क्षेत्रामध्ये जवळजवळ १४% असे उद्योग आहेत ज्यांची मालकी आणि व्यवस्थापन महिला करत आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्या भारतामध्ये अशा खुप महिला उद्योजिका आहेत ज्या त्यांच्या ...
सप्टेंबर २०१५ मध्ये नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्सची सुरुवात झाली. त्याआधी एक छंद म्हणून नेटभेट डॉट कॉम हा तंत्रज्ञानविषयक मराठी ब्लॉग लिहीत होतो. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिप्लोमा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा पहिलं वर्ष प्रचंड कठीण गेलं. दहावीला असताना मी इंग्रजीमध्ये पहिला आलो होतो आणि तरीद...
नमस्कार मित्रहो, "विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत ! आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो. यासाठीच नेटभेट ई-लर्निं...
बिझनेस हा कोणत्याही युद्धासारखा किंवा चित्तथरारक सामन्यासारखा असतो. यामध्ये शत्रु असतात, हल्ले असतात, एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी रंजक डावपेच असतात. म्हणूनच मला नेहमीच "बिझनेस्य कथा रम्यः" वाटत आलं आहे. मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशीच रंजक "बिझनेस स्ट्रॅटेजी"ची गोष्ट सांगणार आहे. १९७० सालची ही गोष्...
नमस्कार मित्रहो, शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. यासाठीच नेटभेट तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत SEBI Authorised शेअर मार्केट ...