AI च्या मदतीने चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवा ! AI च्या मदतीने 🤖 चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवण्याची शक्यता 🌟 वाढवायची आहे ? तर मग हे वाचा. 👀 आणि नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकाला हे पाठवा ! 📩 नोकरी शोधण्याची जूनी पद्धत म्हणजे 🗂️ बायोडाटा तयार करायचा, नोकरीसाठी जागा कुठे उपलब्ध आहे ते शोधायचे ...
विडिओ बघून शिकताय ? आता थेट विडिओ सोबत बोलून शिकता येईल ! AI च्या मदतीने थेट व्हिडिओ सोबत बोला ! मंडळी कालच्या लेखात आपण पुस्तकांना AI च्या मदतीने बोलतं कसं करता येईल ते पाहिलं. ते पाहिल्यानंतर आपोआप पुढचा प्रश्न उपस्थित होतो की पुस्तकांप्रमाणेच व्हिडिओ पूर्ण न बघता व्हिडिओलाच प्रश्न विचारून त्यात क...
पुस्तकं बोलू मागली तर ? शाळेत असताना मी हमखास रेडीमेड प्रश्नोत्तरांची गाईड्स वापरायचो. "सगळी उत्तरं पुस्तकातच असतात" हे माहीत असूनही त्या पुस्तकातली उत्तरं क्रमवार आणि शोधायला सोपी अशी मांडल्यामुळे गाईड्स फारच पॉप्युलर झाली. Productivity मध्ये तेव्हा देखील भलताच विश्वास असणारा मी त्यामुळेच गाईड्स चा...
AI ने तयार केलेली इंस्टाग्राम influencer मंडळी, या चित्रातील ही मुलगी एक इंस्टाग्राम मॉडेल आहे जी वर्षाकाठी १० मिलियन डॉलर्स कमवते. पण ती इन्स्टाग्राम वरील इतर सर्व IG मॉडेल्ससारखी नाही. लिल मिगुएला या नावाची ही इन्स्टाग्राम influencer दररोज तिच्या २ दशलक्ष फॉलोअर्सना स्वतःचे फोटो पोस्ट करते. पण आश्...
या भारतीय डॉक्टरमुळे जगभरातील 70 करोड लोकांचे प्राण वाचले ! मित्रहो, या चित्रात जे डॉक्टर दिसत आहेत त्यांच्यामुळे आतापर्यंत जगातील 70 करोड लोकांचे प्राण वाचलेत असा अंदाज आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याच देशातल्या या असामान्य माणसाबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. हे आहेत डॉक्टर दिलीप महालनबीस त्यांच्या...