कधी वाटतं… सगळं आपल्या हातात आहे, पण… १९४५ साल. दुसरं महायुद्ध संपायला फक्त काही आठवडे बाकी होते. अमेरिकन सैन्याने जपान मधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा इतिहास कायमचा बदलून गेला. हजारो लोकं क्षणात भस्मसात झाली. पण तुम्हाला माहिती आहे का – ज्या शह...
गेल्या आठवड्यातील दोन घटना - काही कारणास्तव माझं chatgpt अकाउंट अर्ध्या दिवसासाठी बंद झालं होतं. मलाच विश्वास बसत नाही पण माझं पूर्ण काम थांबलं होतं. मी जे काम हातात घेतलं होतं ते chatgpt शिवाय होत नाही म्हणून ते बाजूला ठेवून दुसरं काम सुरु केलं. ते पण chatgpt पाशी येऊन अडकलं. तिसरं सुरु केलं त्यातह...
अजुनही उशीर झाला नाही ! जॉन स्टीथ पेंबर्टनने जेव्हा कोका कोला चा शोध लावला तेव्हा ते 55 वर्षांचे होते. रे क्रोक यांनी पेंटर पासून ते ट्रॅव्हलिंग एजन्ट पर्यंत अनेक प्रकाच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी जेव्हा मॅक्डोनल्ड बंधूंकडून फ्रेंचायजी घेतली आणि मॅक्डोनल्ड चा जगभरात कमालीचा विस्तार केला तेव्हा ते ५९...
टेनिसच्या पलीकडे एक सामना: लिएंडर आणि मार्टिना यांच्या विम्बल्डन लढाईची कहाणी 2003 चा विम्बल्डन मिक्स्ड डबल्स टेनिसचा उपउपांत्य सामना. भारताचे लिअँडर पेस आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांची जोडी खेळत होती. सामन्याच्या सुरुवातीलाच लिअँडरला ताप आला होता. डोकं प्रचंड दुखत होतं. डोक्याच्या मागच्या बाजूला एक...
“पेन्सिलपासून एनआयसीयू पर्यंत: सामूहिक दयाळूपणाची शक्ती” एका मुलाखतीत गुंतवणूकदार रिक बर्हमन यांना एक प्रश्न विचारण्यात आला – "तुमच्यासाठी कोणी केलेली सगळ्यात दयाळू (Act of Kindness) गोष्ट कोणती?" रिक यांनी थोडा वेळ घेऊन उत्तर दिले - "आमचा मुलगा थियो, जन्मल्यानंतर पहिले सहा महिने NICU (नवजात अतिदक्ष...