तुम्ही एका रोबोटचं भाषण ऐकायला जाल का ? नुकताच NEO नावाचा एक रोबोट जगप्रसिद्ध TED TALKS च्या स्टेजवर चालत आला. तिथे माणसासारखा बोलला — शांत, आत्मविश्वासाने, शहाणपणाने. अब्जो डेटा पॉइंट्सवरून मिळालेलं ज्ञान त्याच्यात ठासून भरलेलं. पण तरी… काहीतरी कमी वाटलं. हो, एआय आता आपल्या पैकी बर्याच जणांपेक्षा ...
एआय सर्व आजार बरे करू शकेल का? Google DeepMind चे CEO डेमिस हसबिस यांना असं वाटतंय की AI जवळपास सर्वच आजार बरे करू शकेल ! — आणि ते देखील शंभर वर्षांत नाही, तर फक्त पुढच्या दहा वर्षांत! अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, आरोग्यसेवेमधील वेळ कमी करण्याचं काम एआय करतंय. ज्या गोष्टींना पूर्...
Privacy ची ऐशीतैशी ! एका डच पत्रकाराने AI-चलित चष्म्यांचा वापर करून रस्त्यावरच्या अनोळखी लोकांना काही सेकंदात ओळखलं — चेहऱ्यांची स्कॅनिंग केली, त्यांची नावे समोर आली, एवढेच नव्हे तर त्यांचे LinkedIn प्रोफाइल पण ओपन केलं — सगळं रिअल टाइममध्ये. हे करण्यासाठी त्याने कोणताही विशेष पोलिस डेटाबेस वापरला न...
रस्ते आता फक्त माणसांसाठी नाहीत... दक्षिण कोरिया ने नुकताच रोबोट्सला पादचारी म्हणून रस्त्यावर चालण्याची परवानगी देणारे कायदे मंजूर केले आहेत. - ५०० किलो पर्यंत वजन असलेले रोबोट्स रस्त्यांवर चालू शकतात. - १५ किमी/तास वेगाने चालण्याची परवानगी. - सुरक्षिततेसाठी प्रमाणित केलेले रोबोट्सच रस्त्यांवर चालू ...
रोबोट्स हळूहळू प्राण्यांपेक्षा, माणसांपेक्षा आणि अगदी वाहनांपेक्षा देखील चांगले बनत आहेत. DEEP Robotics च्या नवीन LYNX M20 कडे पहा. हा एक चौपदी रोबोट आहे, ज्याच्या पायांवर चाके असतात. तो १८ किमी/तास वेगाने धावू शकतो, ४५° उतार चढू शकतो, गाळ, कचरा, जिने आणि असेच इतर ठिकाणी जाऊ शकतो जिथे माणसांना चालता...