"कचऱ्यातून कल्पकतेची क्रांती" बर्नार्ड किविया. टांझानियामधील एक तरुण. त्याचे वडील मेकॅनिक (mechanic) होते, जुन्या गाड्यांचे सुटे भाग विकायचे, आणि आई शिवणकाम (tailor) करायची. घरात नेहमी 'काहीतरी बनवण्याची' प्रक्रिया सुरू असायची—एकजण धातूच्या वस्तूंशी झगडत तर दुसरी कपड्यांना आकार देत असे. कदाचित यामुळ...
"खरा विद्यार्थी तोच, जो अखेरपर्यंत शिकत राहतो" चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूला कौरवांनी कपटाने मारले. यात पुढे असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केली. तेव्हापासून जयद्रथ घाबरला. कौरव गटात जयद्रथाला संध्याकाळ पर्यंत वाचवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली....
"जिंकूनही हरलो – पर्ल हार्बरची शिकवण" अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात सहभागी व्हायचं नव्हतं. जर्मनीच्या हवाई आणि समुद्री हल्ल्यांपुढे इंग्लंडचे पारडे कमजोर पडत होतं. विन्स्टन चर्चील अमेरिकेने युद्धात त्यांच्याबाजूने उतरावं म्हणून शर्थीचे प्रयत्न करत होते. अमेरिका इंगलंडच्या बाजूने असली तरी प्रत्यक्ष यु...
साडेतीन टक्क्यांचा नियम ! काही दिवसांपूर्वीच नेपाळ मध्ये सरकार उलथून देणारी हिंसक चळवळ झाली. अनेकांना अशी चळवळ भारतात होईल अशी भीती वाटली आणि अनेकांना अशी चळवळ भारतात व्हावी अशी इच्छा देखील झाली. तेव्हा मला मी वाचलेल्या ३ .५ % च्या नियमाची आठवण झाली. पण वेळेअभावी त्याबद्दल लिहिणे जमले नव्हते. आता लि...
"पैशांचा पाऊस की प्रामाणिकपणाची परीक्षा?" समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि ग...