प्रत्येक सेल्सपर्सन मध्ये असलीच पाहीजेत अशी ५ कौशल्ये सेल्स च्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अशी काही कौशल्ये आहेत ज्यामध्ये तुम्ही पारंगत असणे गरजेचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी त्या कामाची आवड आणि स्वतःला त्या कामासाठी पूर्णपणे झोकून देण्याची वॄत्ती असलीच पाहिजे.या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर स...
सोशल मीडिया जिंकायचाय ? या जगात १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही आणि कितीही चांगला कंटेंट पोस्ट केला तरी आवडणार नाही याउलट १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही पोस्ट केलं तरी ते आवडेलच आणि उरलेले ८०% लोक असे आहेत ज्यांचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे. आपल्याला याच लोकांचे मन जिंकण्यावर जास्त भ...
प्रत्येक उद्योजकाने रामायणातून घ्यावे असे काही व्यवस्थापनाचे धडे! रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. रामायण हे वाल्मिकींच्या लेखणीतून निर्माण झालेलं महाकाव्य असुन सद्गुण, नीतीमूल्य आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचं ते प्रतिक आहे. जरी ही एक धार्मिक आणि पौराणिक महाकथा असल...
अमिताभ बच्चन यांनी कशाप्रकारे स्वतःला कठीण काळात सावरले त्याची गोष्ट 1995/96 च्या सुमारास श्री अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाची कॉर्पोरेट कंपनी काढली. Miss world ची mis management चुकली व ABCl bankrupt झाली व या कंपनींवर बँकांचे कर्ज चढले. आणि अमिताभ बच्चन हे नांव सोडल तर अमितजी कर्जात बुडाले..अशी महा...
सेल्स सिस्टिम मास्टरी - असा ट्रेनिंग प्रोग्राम जो तुम्हाला तुमची सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी आणि तुमच्या बिझनेससाठी उच्च दर्जाची सेल्स टीम तयार करण्यासाठी मदत करेल. सेल्स (विक्री) हा प्रत्येक बिझनेसला जगण्यासाठी लागणार्या ऑक्सिजन प्रमाणे आहे. एक उद्योजक म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या बिझनेस चा...