एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्य...
उबंटू… उबंटू हि आफ्रिकेतील एक छानशी गोष्ट आहे... उबंटू हि संस्कृती आहे..एक प्रेरणा आहे... एकदा आफ्रिकेमध्ये संशोधन करीत असलेल्या मानववंश शास्त्रज्ञाने तिथल्या आदिवासी मुलांसोबत एक गंमत करायचे ठरवले. त्याने एक खाऊचा डब्बा एका झाडाजवळ ठेवला आणि सर्व मुलांना तेथून दूर १०० मीटर अंतरावर उभे राहण्यास सांग...
सौंदर्यप्रसाधने हे तर स्त्रियांसाठी खास असते.आतापर्यंत बाजारात अनेक उत्तमोत्तम ब्रॅण्ड्स ची अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत.टीव्ही वर सर्वात जास्त जाहिराती या सौंदर्यप्रसाधांच्या प्रॉडक्टच्या असतात. सौंदर्यप्रसाधनांना सामान्यपणे सुंदर दिसण्यासाठी वापरले जाण्याची मानसिकता अजूनही जनमानसात आहे.पण सौंदर्यप्रस...
कोणत्याही ब्रॅण्डकर्त्यांचं स्वप्न असतं की, त्याच्या ब्रॅण्डशिवाय कोणताही अन्य पर्याय ग्राहकाला दिसूच नये; पण काहींच्या बाबतीत हे स्वप्न इतकं खरं होतं की, मूळ नाव विसरून वस्तू ब्रॅण्डचं नावच धारण करते. पेट्रोलियम जेली ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या ब्रॅण्ड वॅसलीनच्या बाबतीतही तेच घडलं. त्या...
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि...