"गॅरेजपासून डिलिव्हरी रूमपर्यंत: जॉर्ज ओडोनचा उल्लेखनीय शोध" जॉर्ज ओडॉन (Jorge Odon) हा अर्जेंटिना मधील बुनोस एअरेस मध्ये एक गॅरेज चालवत होता. 2006 मध्ये, त्याच्या एका मेकॅनिकने यूट्यूबवर पाहिलेली एक युक्ती दाखवली. ती होती, रिकाम्या वाइनच्या बाटलीत आत गेलेल्या बुचला (cork) बाहेर कसे काढायचे. इतर मेक...
“बारकोडची कहाणी: गोंधळापासून सोयीपर्यंत” आज आपण खरेदी करताना शॉपिंग कार्टमध्ये वस्तू भरतो, त्यानंतर काउंटरवर त्या भराभर स्कॅन केल्या जातात आणि काही मिनिटात संपूर्ण बिल तयार होऊन - पैसे भरून आपण बाहेरही पडतो. शॉपिंग इतके सोपे झाले आहे की आपण यासाठी कारणीभूत असलेल्या काळ्यापांढऱ्या पट्ट्या असलेल्या "ब...
"सहकार्यातूनच खऱ्या प्रगतीचा मार्ग" १९९० च्या दशकात, पर्ड्यू विद्यापीठात डॉ. विल्यम मुइर नावाचे एक जीवशास्त्रज्ञ होते. एक प्रयोग करत होते. त्यांचे उद्दिष्ट होते - कोंबड्यांमधील अंडी उत्पादनाची कार्यक्षमता वाढवणे. पण त्यांचा प्रयोग फक्त कोंबड्यांपुरता मर्यादित नव्हता, तो आजच्या तुमच्या-माझ्या कॉर्पोर...
“कुऱ्हाडीतून कौशल्याकडे – लाकूडतोड्याची खरी कथा” माझ्या मुलाला रात्री झोपवताना गोष्ट सांगत होतो. मला माहीत असलेल्या सगळ्याच गोष्टी सांगून झाल्या होत्या म्हणून जुनीच गोष्ट पुन्हा सांगायला सुरुवात केली. लाकूडतोड्याची गोष्ट सांगत होतो. एका गावात एक लाकूडतोड्या होता. तो झाडावर चढून लाकूड तोडत होता तेव्ह...
अंडरटेकर ते इनोव्हेटर: द अल्मन स्ट्रॉगर स्टोरी 1889 मध्ये, अल्मोन स्ट्रॉजर (Almon Strowger) हा कॅन्सस सिटीमध्ये एक अंत्यसंस्कार करणारा (undertaker) होता. त्याला मोकळ्या वेळेत नवनवीन गोष्टी शोधून काढायला आवडायचं. कारण त्याच्याकडे भरपूर वेळ असायचा. याचे करण म्हणजे त्याचा व्यवसाय फारच खराब चालला होता. ...