घराचे मूल्य ! स्टेला एकटीच रहात होती. तिच्या छोट्याश्या घरात तिच्यासोबत तिचा एक लाडका कुत्रा पण होता. त्याचं नाव "बडी". दोघांची चांगली गट्टी होती. पण तिच्या मनात अजून एका निराधार कुत्र्याला आपलंसं करण्याची ओढ होती. एक दिवस तिने एका कुत्र्यांच्या बचाव केंद्राला (Dog Rescue Center) भेट दिली. तिथे तिला...
"उंची नाही, आत्मविश्वास महत्त्वाचा!" मी नोकरी करत असतानाची गोष्ट. मला एका लीडरशिप चाचणीसाठी नामांकित करण्यात आले होते. ते ट्रेनिंग नव्हते. तर नेतृत्व गुणांची चाचणी होती. दोन दिवसात अनेक लेखी परीक्षा, केस स्टडीज, प्रेसेंटेशन्स, ग्रुप ऍक्टिव्हिटी आणि ३ वेगवगेळ्या मुलाखती असा भरगच्च आणि थकवणारा कार्यक्...
"तुमचे यश तुमच्या हातात आहे, तुमच्या स्पर्धकांच्या हातात नाही" गेल्या आठवड्यात एक तरुण मुलगा ऑनलाईन कन्स्लटिंगसाठी झूम कॉल वर भेटला होता. त्याला स्टार्टअप सुरु करायचं होतं. त्याच्याकडे एक चांगली बिझनेस आयडीया होती. आणि त्यावर तो बरेच दिवस काम करत होता. त्याच्यामते त्याची आयडिया इतकी चांगली होती की त...
उपाय की समस्या? – कोब्रा इफेक्टची कहाणी ही गोष्ट आहे ब्रिटिशकालीन भारताची. दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. नागरिक भीतीच्या छायेखाली जगत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक स...
"कल्पकतेने घडवलेला ब्रँड: जोशिआ वेजवूड" "जोशिआ वेजवूड"चा (Josiah Wedgwood) जन्म १७३० मध्ये इंग्लंडमधील एका गरीब कुंभार कुटुंबात झाला. त्या काळात मातीची भांडी बनवणे हे अत्यंत कष्टाचे आणि अंगमेहनतीचे काम होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून होता, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला या कामात जुं...