संख्या, संगणक आणि मानवी चुकांची कहाणी संख्या, संगणक आणि मानवी चुकांची कहाणी १९३७ मध्ये, रॉबर्ट मॅकनमारा यांनी विद्यापीठातून अर्थशास्त्र, गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांत बी.ए.ची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी हार्वर्डमधून एम.बी.ए. केले आणि तेथेच अकाऊंटिंग शिकवले; ते हार्वर्डचे सर्वाधिक पगार घेणाऱ्यांपैक...
अमेरिकेत झालेल्या गृहयुद्धामुळे मुंबई मध्ये पावभाजी जन्माला आली. अमेरिकेत झालेल्या गृहयुद्धामुळे मुंबई मध्ये पावभाजी जन्माला आली. हे वाक्य विचित्र वाटतंय ना ? पण ते तितकंच खरं आहे. मुंबई! ही नगरी स्वप्नांची, मेहनतीची आणि अर्थातच, चविष्ट पदार्थांची! याच मुंबईच्या रस्त्यांवर, साधारण १८४० च्या दशकात, ए...
"नेतृत्व टिकवायचं तर ब्रँडवर विश्वास ठेवावा लागतो" १९७० च्या दशकाच्या मध्यावर कोला कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. कोका-कोला मार्केटमध्ये आघाडीवर होती, पण पेप्सीला ही जागा मिळवायची होती. १९७५ मध्ये पेप्सीने एक मोहीम सुरू केली, ज्यामुळे कोका-कोलाला मोठा धक्का बसला. या मोहिमेचे नाव होते, 'पेप्स...
"विचार नाही, फक्त स्क्रोल – डिजिटल जगाचा खेळ" हात खिशात गेला मोबाईल बाहेर आला चेहरा बघून मोबाईल लॉक आपोआप उघडला हाताची बोटे सराईतासारखी त्या अँप आयकॉन कडे गेली. अँप उघडले. स्क्रोल केले. एका मित्राने पत्नीसोबत फिरायला गेला होता त्याचे फोटो पोस्ट केले होते. फोटोला लाईक केलं अंगठा दाखवून कमेंट केलं स्क...
"नुसते संशोधक नाही, तर उत्तम विक्रेतेही – जेम्स वॉटची कहाणी" जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि औद्योगिक क्रांती घडवली असे आपण वाचले असेल. मात्र जेम्स वॅटने आणखीन एक तितकाच महत्वाचा शोध लावला होता. पण आपण त्या शोधला फार महत्व देत नाही. त्या शोधाबद्दल जाणून घेऊयाच ...पण त्याआधी एक आणखी गैरसम...