access_time2022-06-21T11:51:55.16ZfaceNetbhet Social
आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस संगीताची जादू ज्याच्यावर होत नाही असा माणूस विरळाच. गाण्याचे शब्द, चाल, लय यांचा एक विशिष्ट परिणाम मनावर होत असतो आणि त्यामुळेच कोणत्याही प्रसंगी जीवनात आपल्याजवळ कोणी नसलं तरीही गाणं मात्र असतंच... आज आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त टीम नेटभेटतर्फे हा खास व्हिडीओ .. आवडल...
access_time2022-06-21T11:39:00.563ZfaceNetbhet Social
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणूनही आपल्याला माहिती आहे. याच दिवसाला अयन दिन असेही म्हटले जाते. आजच्या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला असतो, या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरणे थेट माथ्यावर आलेली असल्याने इथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात. म्हणूनच आजच्या दि...
access_time2022-06-16T12:28:06.659ZfaceNetbhet Social
रंगांचं मानसशास्त्र तुमच्या ब्रँडवर कसा परिणाम करतं चला जाणून घेऊया. कोणत्याही रंगाचा आपल्या मनावर आणि मेंदूवर नेहमीच एक ठोस असा परिणाम होत असतो. यामुळे या मानसशास्त्राचा उपयोग करून अनेकदा मार्केटींग आणि ब्रँडींगमध्ये बड्या बड्या कंपन्या नेहमीच अग्रणी ठरतात. ग्राहकांना कोणत्या रंगाने आपल्याकडे आकर्ष...
access_time2022-06-16T12:19:12.006ZfaceNetbhet Social
इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करायला शिकवणारी एक छोटीशी सत्यकथा ती आपल्या छोट्याशा 4 वर्षांच्या बाळासह प्रवासाला निघाली होती. सेऊल, कोरिआ ते सॅनफ्रॅन्सिस्को, अमेरिका हा तिच्या बाळाचा पहिलाच विमानप्रवास होता. विमान आकाशात झेपावण्यापूर्वी या आईने सुमारे 200 प्लास्टिक बॅग्स सहप्रवाशांना त्यांच्या जाग...
access_time2022-06-16T12:01:15.258ZfaceNetbhet Social
वेळेचं नियोजन करण्यासाठी आत्मसात करा ही 5 कौशल्य जर आपल्याकडे वेळेचं नियोजन करण्याचं कौशल्य असेल तर आपली कामं कधीच मागे पडणार नाहीत. किंबहुना अनेक कामं आपण झपाट्याने हातावेगळी करत जाऊ. मात्र, आपल्यापैकी अनेकांना वेळेचं नियोजन न करता येण्याची समस्या असते. कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना आपला वेळ आण...