बदल ! पंचेचाळीशी नंतर नवा जॉब शोधायला लागणे हे येत्या काळातील सर्वाधिक मोठं आणि गंभीर आव्हान आपल्या पिढीसमोर असणार आहे. Job security नाही आणि मेहनतीने मिळवलेला अनुभव फारसा उपयुक्त नाही...In fact मिळवलेला अनुभव हाच येत्या काळात नवीन तंत्रज्ञान, संधी आणि culture शी जुळवून घेण्यातला मोठा अडथळा ठरणार आह...
वारली चित्रकला कार्यशाळा! ऑनलाईन ! मराठीतून ! Live ! वारली चित्रकला ही आदिवासींची कला आहे. ही आदिवासींच्या निसर्गाशी आणि जंगलांच्या सहवासातून प्रेरित आहे. वारली कला इतकी प्रसिद्ध आहे की या कागदावर रेखाटल्या जातात आणि देशभर विकल्या जातात. भित्तिचित्रांच्या पेंटिंगच्या पलीकडे, वारली कला कपड्यावर, कागद...
खरी श्रीमंती बिल गेट्स यांच्या नावाने इंटरनेटवर फिरणारी ही गोष्ट बहुदा खरी नाही. मात्र तरीही यातून मिळणाऱ्या शिकवणीचे महत्व बिलकूलही कमी होत नाही. नक्की वाचा आणि आवडली तर शेअर करा. जेव्हा बिल गेट्स जगातील श्रीमंत माणसांपैकी एक होते तेव्हा त्यांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला , "जगामध्ये तुमच्यापे...
मानदुखीवर प्रभावी उपाय ऑनलाईन ! मराठीतून ! सध्याच्या काळात आपल्या कडे विविध वयोगटातील व्यक्तींना मान दुखीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे विशेषतः व्यक्तीच्या वाढत्या वयात, मान दुखणें ही तशी साधारण बाब होवून बसली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र याचे अचूकपणे निदान करण्यात अग्रेसर आहे त्या नुसार निरनिराळ्य...
तोच खरं जगतो.......!! कल्पना करा , तुम्ही एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभे आहात. या जंगला मधून जाणाऱ्या प्रत्येक रस्त्याच्या शेवटी एक वेगळं शहर आणि अतिशय सुंदर जागा आहेत. तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणांना भेट द्यायची इच्छा आहे पण प्रत्येक ठिकाणी जाण्याइतका वेळ नाही. आणि एका वेळी एकाच मार्गाने जाणे शक...