नमस्कार मित्रहो, शेअर बाजार हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही. यासाठीच नेटभेट तर्फे एक फेसबुक लाईव्ह चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि ...
नमस्कार, मित्रांनो ,प्रत्येकाला वाटतं की आपण आपले आयुष्य आपल्या मनासारखे जगावे ,नेहमी सकारात्मक विचार करावा..आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे नक्की काय? शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या मनाला कसे वळण लावायचे ,आपली जीवनशैली कशी बदलायची ,आपल्या मनानुसार जीवन कसे जगायचे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन कर...
मित्रांनो,आपण मार्केटिंगच्या जगात वावरत आहोत. आपल्या आजूबाजूला सतत जाहिरातींचा भडीमार होत असताना आपल्याला दिसतं. मार्केटिंगचं हे युग यायला मार्केटिंगने खूप प्रवास केलेला आहे. मार्केटिंगच्या सुरुवातीपासून जेव्हा माणसांच्या आयुष्यात तसेच समाजामध्ये व्यापार,दळण वळण सुरु झालं तेव्हापासून ते आतापयंत मार्...
कोणत्याही इमेजचा बॅकग्राऊंड काढा फक्त 5 सेकंदात मित्रांनो, मी जरी बिझनेस आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करत असलो तरी माझं पहिली आवड तंत्रज्ञान हेच आहे.अजून ही मी सतत नवनवीन अॅप, वेबसाइट्स, प्रोग्राम्स जे आपलं काम सोपं, सुकर करतील, यांच्या शोधत असतो. सोशल मीडिया मध्ये काम करत असताना बऱ्याच वेळेला अशी...
लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?” माझं उत्तर असतं, “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.” मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का? शुन्यातुन साम्र...