गम और खुशी मे फर्क ना....

access_time 2019-12-28T12:04:45.751Z face Team Netbhet
गम और खुशी मे फर्क ना.... एक माणूस देवळामध्ये प्रार्थना करत असतो. त्याचा मुलगा हॉस्पीटलमध्ये अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त असतो. आणि आज त्या मुलाचे एक मोठे ऑपरेशन होणार आहे म्हणून त्याचे वडील अत्यंत उदास , खिन्न मनाने देवाकडे प्रार्थना करत असतात. त्याच वेळेला देवळात एक मुलगा पेढे घेऊन येतो आणि ते देवा...

नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स

access_time 2019-12-28T11:59:32.787Z face Team Netbhet
नमस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आपण काही नवीन इनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स पाहणार आहोत. सध्या इंटरनेट, मोबाईल, टेकनॉलॉजि यांची खूप प्रगती होत आहे आणि या सगळ्यामुळे अनेक इंनोव्हेटीव्ह बिझनेस मॉडेल्स तयार झाले आहेत. खूप साऱ्या उद्योजकांनी याचा चांगल्या प्रकारे वापर केला आहे. आणि नवनवीन स्टार्टअप्स चालू...

कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे !

access_time 2019-12-28T11:54:09.771Z face Team Netbhet
खुप खुप वर्षांपुर्वी एका माणसाने "पपेर मिल" चा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला चालू लागला...तेव्हा त्याला आणखी एक पेपर मिल सुरु करावीशी वाटली ....................कारण नविन परिस्थीतीशी जुळवून घेणे ! त्याने दुसरी मिल सुरु केली. व्याप वाढत होता. म्हणून त्याने आपल्या मित्राला सोबतीला घेतले. त्याचा हा ...

एक तृतीयांश वेळ

access_time 2019-12-28T11:24:42.415Z face Team Netbhet
आपण नेहमी आपल्यासारख्या समविचारी माणसांसोबत वेळ घालवणेच नेहमी पसंत करतो. किंबहुना आपण सोयीस्कररीत्या अशी सवय लावून घेतो. आपल्यासारखेच वागणारे,आवडी-निवडी सारखे असणारे, समान विचार करणारे आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे हे आपल्यासाठी सोयीचे आणि मोकळेपणाचे ठरते. हे लोकं आपल्याला आपण ...

प्रगल्भता म्हणजे काय?

access_time 2019-12-28T10:49:53.558Z face Team Netbhet
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर अ...