मार्केटिंग म्हणजे काय ?

access_time 2019-12-28T05:58:54.956Z face Team Netbhet
मित्रानो,युट्युब मध्ये गेले काही दिवस मी मार्केटिंगचे व्हिडीओ बनवत आहे. हे व्हिडीओ बनवत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि मार्केटिंगबद्दलची बेसिक माहिती जसे कि मार्केटिंगची व्याख्या काय? मार्केटिंग म्हणजे काय? हे सांगणारा व्हिडिओच आपण बनवला नाही आहे. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंग म्हण...

बिझी लोक आणि उद्योजकांसाठी वरदान आहे गुगलचे हे अ‍ॅप

access_time 2019-12-28T05:50:34.99Z face Team Netbhet
मित्रांनो,गुगलतर्फे अनेक वेगवेगळे उपयोगी अॅप,टूल्स बनवले जात असतात. त्यापैकी काही आपण नेहमी वापरतो परंतु काही अजूनही बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. हे टूल्स उपयोगी तर असतातच तसेच काही फ्री देखील असतात. पण असे काही उपयुक्त टूल्स केवळ त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने त्याचे फायदे आपण घेऊ शकत नाही. आज आपण...

गरज, इच्छा आणि मागणी

access_time 2019-12-28T05:38:19.389Z face Team Netbhet
मित्रांनो,मार्केटिंगचं काम हे बाजारामध्ये गरज निर्माण करणं,Need निर्माण करणं हे आहे असं म्हणतात परंतु तसं नाहीय. बाजारामध्ये 'Need' हि आधीपासूनच असतेच त्या 'Need'चं 'Want' मध्ये म्हणजेच 'इच्छेमध्ये' रूपांतर करणं हे मार्केटिंगचं काम असतं, त्याही पुढे जाऊन त्या इच्छेचं 'मागणीमध्ये' म्हणजेच 'Demand' मध...

अजुनही उशीर झाला नाही आहे!

access_time 2019-12-28T05:28:31.57Z face Team Netbhet
जॉन स्टीथ पेंबर्टनने जेव्हा कोका कोला चा शोध लावला तेव्हा ते 55 वर्षांचे होते. रे क्रोक यांनी पेंटर पासून ते ट्रॅव्हलिंग एजन्ट पर्यंत अनेक प्रकाच्या नोकऱ्या केल्या. त्यांनी जेव्हा मॅक्डोनल्ड बंधूंकडून फ्रेंचायजी घेतली आणि मॅक्डोनल्ड चा जगभरात कमालीचा विस्तार केला तेव्हा ते ५९ वर्षांचे होते. कॉलोनेल ...

जास्त मौल्यवान काय? ज्ञान कि पदवी?

access_time 2019-12-28T05:16:29.935Z face Team Netbhet
एका नामांकित कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षीय अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले, तर 32 वर्षीय राम यांना सुपरवायजर म्हणून अनुजच्या तीन स्तर खाली नियुक्त केले गेले. अनुजने एका नावाजलेल्या महाविद्यालयातून नुकतीच पदवी पूर्ण केली होती. राम एक पदवीधर असुन त्य...