तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि...
चांगले श्रोते (Listener) बना. चांगले श्रोते बनणे म्हणजेच काय तर समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघणे , त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांना जाणवून देणे कि त्यांच बोलण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी बोलत असू आणि समोरचा माणूस आपल न ऐकता दुसरीकडे लक्ष द...
कोणत्याही बिझनेसमध्ये जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ग्राहकांसोबत व्यवहार करताना नेमक्या काय गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून बिझनेससाठी फायद्याचे ठरू शकते यासाठी काही छोट्या पण खास टिप्स. 1. सेल्स मीटिंग किवा कॉल च्या पहिल्या चार सेकंदात तुमची बुद्धी,उत्सा...