फेसबुक अकाउंट हॅक करण्यासाठी वापरली जाणारी एक नवी (Creative!) टेक्निक ! फेसबुकवर एक नोटिफिकेशन आले. 24 hours left for review why shared your post. सोबत नोटिफिकेशन चे त्रिकोणी चिन्ह. (पहिला स्क्रीनशॉट) नोटिफिकेशन वर क्लिक केल्यावर त्यावर एक लिंक दिली आहे. आणि अकाउंट तात्पुरते बॅन केले आहे व लगेचच लिं...
राजकारण आणि गुंतवणूक! शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी न कधी “कित्येक पटीने वाढणाऱ्या मल्टिबॅगर” चा शोध घेतला असेल. एकच स्टॉक असा निवडायचा जो सुसाट वेगाने वाढेल आणि मला करोडपती बनवेल असा विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतोच. आणि याचा परिणाम काय होतो ते आपल्या सगळ्यांना माहीतच ...
मुलांना पॉकेटमनी द्यावा की नाही ? मागील लेखामध्ये आपण मुलांसोबत पैशांबद्दल बोलावं की नाही हे पाहिलं. अर्थातच पुढील आर्थिक शिस्तीसाठी मुलांना लहानपणापासूनच (वयाच्या सातव्या वर्षांपासून) पैसे वापरणे, खर्च करणे, बचत करणे अशा गोष्टी शिकवायला सुरुवात केली पाहिजे. पण या गोष्टी सांगून नाही शिकविता येत या ग...
या भारतीय डॉक्टरमुळे जगभरातील 70 करोड लोकांचे प्राण वाचले ! मित्रहो, या चित्रात जे डॉक्टर दिसत आहेत त्यांच्यामुळे आतापर्यंत जगातील 70 करोड लोकांचे प्राण वाचलेत असा अंदाज आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याच देशातल्या या असामान्य माणसाबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. हे आहेत डॉक्टर दिलीप महालनबीस त्यांच्या...
500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली 😊😊😊 ची गोष्ट ! आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील हार्वे बॉल नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे हार्वे बॉल हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक इन्शुरन्स कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुक...