कुरूप" जूत्यांची ७ अब्ज डॉलरची कहाणी फॅशनच्या जगात, जिथे सुंदर आणि आकर्षक दिसण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, तिथे एका अशा ब्रँडची कल्पना करा ज्याने जाणीवपूर्वक 'कुरूप' उत्पादन बनवले. दररोज वापरण्याचा एक असा ऐवज जो दिसायला विचित्र आणि बऱ्याच वेळा कुरूप वाटतो, तरीही तो जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर...
"मर्यादा" ही चांगली गोष्ट आहे ! स्टीव्हन स्पीलबर्गने जेव्हा 'जॉज' (Jaws) चित्रपट बनवला, तेव्हा तो २७ वर्षांचा होता. त्या चित्रपटाचे बजेट फक्त 4 मिलियन डॉलर्स होते. स्पीलबर्गला संधी मिळण्याचे हेच एकमेव कारण होते. तो नवखा आणि अपरिचित होता, एक लहान मुलगाच ! हा एक कमी बजेटचा सिनेमा असल्यामुळे, त्याला सं...
तुम्ही काय वेगळं करताय? कोका-कोला हा जगातील सर्वात जास्त ओळखला जाणारा ब्रँड आहे. हे केवळ एक पेय नाही, तर अमेरिकेचे सांस्कृतिक प्रतीक बनले आहे. कोका कोलाच्या बॉटलचे महत्त्व इतके मोठे होते की १९४३ मध्ये, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जनरल आयझेनहॉवर यांनी थेट कोका-कोलाच्या अटलांटा येथील मुख्यालयाला एक प...
शार्कबँक ! मुंबईत राहणारे वाघमारे काका (वय ७०) हे नेटभेटचे एक जुने विद्यार्थी. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला मेसेज आला. बँकेत FD रिन्यू करायला गेले असता, त्यांना एक 'गुंतवणूक प्लॅन' घ्यायला सांगितला गेला. ते तयारही झाले होते, पण त्यांनी एकदा मला विचारले. मी खोलात जाऊन तपासले तेव्हा धक्काच बसला! त्...
ययाती सिंड्रोम भागवत पुराणात सांगितलेली ययातीची कथा. नहुष राजाचा पराक्रमी पुत्र, ययाती हा एक महान चक्रवर्ती सम्राट होता. आपल्या पराक्रमाने, सौंदर्याने आणि शासनाने त्याने कीर्ती मिळवली होती. पण एका चुकीमुळे, दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांनी त्याला अकाली वृद्धत्वाचा शाप दिला. ऐन तारुण्यात आलेलं हे वार्ध...