चांगले बॉस बना ! तुम्ही उद्योजक असाल किंवा मोठे पदाधिकारी, तुम्हाला तुमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची व सहकाऱ्यांची उत्तम साथ लाभली तर तुमच्या उद्योगाची वा कार्यालयाची झपाट्याने प्रगती होईल. परंतु, हे ठाऊक असूनही, बरेचदा आपण कमी पडतो ते कर्मचाऱ्यांची मनं जाणण्यात व त्यामुळेच आपल्या हाताखाली कर्मचारी फा...
लिज्जतकथा ! शिक्षण नाही, अनुभव नाही, भांडवल नाही, मदत नाही, समाजाचा सपोर्ट नाही....या परिस्थितीत भलेभले हात टेकतात. मात्र सात महिलांनी या परिस्थितीवर मात करून तब्बल 1600 करोडचा व्यवसाय उभा केला. त्यांच्या जिद्दीची आणि अचाट बिझनेस कौशल्याची ही गोष्ट ! वर दिलेली कारणं तुमच्या पण प्रगतीच्या आड येत असती...
'अतिविचार' हेच अनेक समस्यांचे मूळ असते ! अलीकडच्या काळात अनेक लोकांना अतिविचार करण्याच्या समस्येने ग्रासलेले आहे असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही. अनेक लोक हे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात आणि आपल्या मेंदूला त्यामुळे सतत व्यस्त ठेवतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणीच या सवयीला समस्या म्हणून पह...
LAW OF ATTRACTION ! LIVE TRAINING ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live नमस्कार मित्रहो, "विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत ! हाच आकर्षणाचा सिध्दांत वापरण्याच्या योग्य पद्धती आणि टेक्निक्स दैनंदिन जीवनात कशा वापराव्या हे मराठीतून शिकवणारा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ...
उंट ते मर्सिडीज ते उंट !! दुबईचे शासक शेख हमदान बिन राशिद यांचं दुबईच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान होतं. ते संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्रीदेखील होते. दुबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आर्थिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. याच शेख राशिद यांना एकदा कोणीतरी विचारलं, 'तु...