"विकत घेण्याची घाई नसलेल्या" ग्राहकांसमोर विक्री करताना या 3 पॉवर टिप्स वापरा (#Biz_Thursday ) या एका प्रकारचे ग्राहक मिळू नये असे प्रत्येक सेल्समन ला मनोमन वाटत असते. Non- Urgent म्हणजे विकत घेण्याची इच्छा आहे पण घाई नाही असे ग्राहक. खूप वेळा सेल्समन बराच काळ फॉलो अप करत राहतो पण ग्राहक काही तयार ह...
लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग ट्यूटोरिअल आणि कोडींग शिकविणाऱ्या पाच फ्री वेबसाईट्स (#Web_Wednesday) ऑनलाईन शाळा सुरू होऊन आता वर्ष लोटलंय. विद्यार्थ्यांना हल्लीच्या काळात कम्प्युटरचं ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालंय, म्हणूनच अशा काळात जर तुमच्या पाल्याला घरबसल्या तुम्हाला कम्प्युटरविषयी अधिकाधिक ज्ञान ...
आत्मसंवाद हाच व्हावा सुसंवाद (#Friday_Funda) मित्रांनो, आपण आपल्या मनाशी काय बोलतो ते फार महत्त्वाचं असतं. आपलं अंतर्मन आपण जे बोलतो ते नेहमी ऐकत असतं आणि आपल्या सूचनांचा, आपल्या विचारांचा त्यावर थेट परिणाम होत असतो. हेच विचार आपलं विश्व घडवत असतात, आणि म्हणूनच आपण आपल्या अंतर्मनापर्यंत कोणते शब्द प...
गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्स कसे निवडावे ? (#Business_Thursday) मित्रांनो, आजचा आपला लेख खूप महत्त्वाचा आहे. कारण या एका लेखामध्येच तुम्हाला श्रीमंत करण्याची ताकद आहे. शेअर बाजार जुगाराप्रमाणे न खेळता , अभ्यास पूर्वक विश्लेषण करून योग्य शेअर्स मध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली तर श्रीमंत होता येते यात वा...
नकारात्मकतेला द्या नकार जीवनात सकारात्मकता जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं आहे नकारात्मक गोष्टींपासून, व्यक्तींपासून लांब रहाणं ! आता हेच बघा ना, शाळेत जर तुम्हाला कोणी चिडवलं, समजा तुमच्या दिसण्यावरून किंवा रंगावरून किंवा अन्य कोणत्याही गोष्टीवरून तर आठवा तुम्ही काय करायचात.. ? त्या मित्रांप...