5 Seconds Rule (#Saturday_Bookclub)

access_time 2021-10-02T14:37:03.136Z face Team Netbhet
5 Seconds Rule #Saturday_Bookclub मेल रोबिन्स लिखीत 5 सेकंड्स रूल हे पुस्तक जीवनाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून देतं. हल्ली आपण सगळेच एका गोष्टीबाबत फार सतर्क झालेलो आहोत, ती म्हणजे मोटीव्हेशन .. अर्थात प्रेरणा. पण या पुस्तकाचे लेखक म्हणतात, प्रेरणा मिळविण्यापेक्षा जर आपण हा 5 सेकंड्सचा रूल अंम...

डॉ.एपीजे अब्दुल कलामांची 11 प्रेरणादायी वाक्य (#Monday_Motivation)

access_time 2021-09-27T08:57:41.451Z face Team Netbhet
डॉ.एपीजे अब्दुल कलामांची 11 प्रेरणादायी वाक्य (#Monday_Motivation) 1. तुमच्या पहिल्या यशानंतर ढेपाळू नका, कारण, जर तुम्ही पुन्हा तसे यश मिळवू शकला नाहीत तर लोकांना वाटेल की तुमचं पूर्वीचं यश हे तुम्हाला केवळ नशीबानं मिळालं होतं. 2. तुमचे उद्दीष्ट साध्य करायचे असेल तर तुम्हाला केवळ आणि केवळ तुमच्या ध...

5 AM Club (#Saturday_Bookclub)

access_time 2021-09-25T12:15:51.057Z face Team Netbhet
5 AM Club (#Saturday_Bookclub) रॉबिन शर्मा लिखीत 5 AM Club हे पुस्तक सेल्फ हेल्प कॅटेगरीतील एक उत्तम पुस्तक ठरलं याचं कारण या पुस्तकाने जगण्याची एक नवी दृष्टी आपल्याला दिली आहे. अनेकांना प्रश्न असतो की पहाटे लवकर उठून नेमकं काय करायचं.. पहाटे लवकर उठण्याचे नेमके काय फायदे आहेत ..आणि याची उत्तरं न सा...

वाचनवेड्या माणसांचं जग

access_time 2021-09-19T12:12:20.714Z face Team Netbhet
वाचनवेड्या माणसांचं जग वाचनवेडा माणूस आणि अजिबात वाचन न करणारा माणूस या दोघांच्याही आयुष्याची तुलना करूया. जो माणूस अजिबात वाचन करत नाही, तो माणूस त्याच्या वास्तवाशी, त्याच्या तात्कालीक अस्तित्वाशी कायम जखडलेला असतो. त्याचं जीवन म्हणजे केवळ एक दैनंदिन रटाळ नित्यक्रम असतो. त्याच्याकडे थोडेसेच आणि नेह...

द वन मिनीट मॅनेजर (#Saturday_BookClub)

access_time 2021-09-18T13:39:30.259Z face Team Netbhet
द वन मिनीट मॅनेजर (#Saturday_BookClub) एकदा एक प्रतिभावान तरूण एका विशिष्ट प्रकारच्या मॅनेजरच्या शोधार्थ निघाला. त्याला एक असा मॅनेजर हवा होता, जो लोकांना आपल्या कामात आणि जीवनात संतुलन आणण्यात मदत करेल. अशा मॅनेजरच्या शोधात हा तरूण गावोगावी, खेडोपाडी आणि अतिशय दूरवर भटकला. त्याने अनेक कडक मॅनेजर पा...