पेराल तसे उगवेल (#Monday_Motivation) आपल्याकडे एक म्हण फार प्रचलित आहे, 'पेराल तसे उगवेल ..' अर्थात, तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुम्हाला परत मिळते, बरेचदा, आपण हा बोध विसरतो आणि आपल्या नशीबावर रडत बसतो, पण त्याऐवजी आपण जर दुसऱ्यांशी नीट, योग्य व प्रामाणिकपणे वागलो तर आपल्यालाही त्याची तशीच उत्तम फ...
इट दॅट फ्रॉग #Saturday_Bookclub एखादा दिवस असा येतो, ज्या दिवशी सगळंच वेळेचं गणित चुकतं... आणि काही माणसांच्या बाबतीत असा दिवस एखादाच नसतो, तर त्यांच्या बाबतीत असं रोजच घडत असतं. सकाळी आधी उठायला उशीर, मग आवरायला उशीर, मग कामावर वेळेवर पोचायला उशीर आणि असं करत करत रोजची महत्त्वाची कामंही या लोकांची ...
अशा मानसशास्त्रीय युक्त्या ज्या 99% लोकांवर हमखास काम करतात ! - (भाग 2) #Friday_Funda मित्रांनो, गेल्या भागात आपण अशा मानसशास्त्रीय युक्त्या पाहिल्या ज्या 99 टक्के लोकांवर हमखास काम करतातच. आज आपण अशाच आणखीही काही छोट्या पण हमखास काम करणाऱ्या मानसशास्त्रीय युक्त्यांविषयी जाणून घेऊया.. त्याच लेखाच्या...
आत्मविश्वासपूर्ण जेव्हा वाटत नाही तेव्हा काय करायचं ? बरेचदा असं होतं, की आपल्या कामाच्या तुलनेत आपल्याला त्याचं तितकंस श्रेय मिळत नाही, किंबहुना कधी कधी त्या कामाचा पुरेसा आर्थिक मोबदलाही मिळत नाही. अशावेळी आपसूकच मनाला बरं वाटत नाही शिवाय आपण मनोमनी खंतावतो. पुढील नवीन कामांसाठी आपल्या मनाला पुरेश...
अशा मानसशास्त्रीय युक्त्या ज्या ९९% लोकांवर हमखास काम करतात ! #Friday_Funda अमोल पालेकरांचा एक चित्रपट फार गाजला होता... छोटी सी बात नावाचा.. त्यातल्या हिरोला जेव्हा त्याच्या गुरूंकडून छोटी सी बात समजते त्यानंतर त्याच्या जीवनात तो खरा हिरो बनतो.. तुम्ही हा चित्रपट पाहिला असावा, आज आम्ही तुम्हाला दैन...