"पैशांचा पाऊस की प्रामाणिकपणाची परीक्षा?" समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि ग...
"टेनिस सम्राट आणि त्याचा गुरू" रॉजर फेडरर हा टेनिस जगातील सम्राट आहे. एक महान टेनिस खेळाडू म्हणून त्याने नाव तर कमावलं आहेच पण त्यासोबत तो एक चांगला माणूसही आहे ....आणि म्हणूनच बहुदा त्याचे चाहते जगभर आहेत. रॉजरच्या त्याच्या गुरुप्रती असलेल्या प्रेमाचे एक उदाहरण नुकतंच वाचनात आलं ते नेटभेटच्या वाचका...
"नेतृत्व टिकवायचं तर ब्रँडवर विश्वास ठेवावा लागतो" १९७० च्या दशकाच्या मध्यावर कोला कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. कोका-कोला मार्केटमध्ये आघाडीवर होती, पण पेप्सीला ही जागा मिळवायची होती. १९७५ मध्ये पेप्सीने एक मोहीम सुरू केली, ज्यामुळे कोका-कोलाला मोठा धक्का बसला. या मोहिमेचे नाव होते, 'पेप्स...
"विचार नाही, फक्त स्क्रोल – डिजिटल जगाचा खेळ" हात खिशात गेला मोबाईल बाहेर आला चेहरा बघून मोबाईल लॉक आपोआप उघडला हाताची बोटे सराईतासारखी त्या अँप आयकॉन कडे गेली. अँप उघडले. स्क्रोल केले. एका मित्राने पत्नीसोबत फिरायला गेला होता त्याचे फोटो पोस्ट केले होते. फोटोला लाईक केलं अंगठा दाखवून कमेंट केलं स्क...
"ऑटोमॅटिक मशीन, पण माणूस मॅन्युअल!" मी २००३ ते २००५ साली गॉडफ्रे फिलिप्स या कंपनीत काम करत होतो. कंपनी सिगारेट्स बनवते. फोरस्क्वेअर हा त्यांचाच ब्रँड. मी त्यांच्या नवीन सुरु होणाऱ्या बेव्हरेज बिझनेस मध्ये होतो. त्यांनी जपान वरून मोठ्या ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशिन्स आणल्या होत्या. पूर्णपणे ऑटोमॅटिक असलेल...