स्थिर उत्पन्न नसेल तर हे करा एखाद्या महिन्यात खूप पैसे येतात तर दुसऱ्या महिन्यात नाणी मोजण्याची वेळ येते असे अनियमित उत्पन्न असूनही तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन कसे करू शकता आणि दीर्घकालीन संपत्ती तयार करू शकता . आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अनियमित उत्पन्नाचे लपलेले धोके आणि त्यावरील उपाय:- ▪८...
जीवनाचे चार टप्पे आपण सगळे आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांमधून प्रवास करतो. हे टप्पे प्रकर्षाने जाणवत नाहीत पण आपण सगळे आयुष्यात कधी ना कधी असा विचार करतो की आता आयुष्याला वेगळे वळण दिले पाहिजे. आहे त्यात मन रमत नाही आणि काहीतरी बदल करण्याची तीव्र इच्छा मनाचा पाठपुरावा करू लागते. मानसशास्त्रज्...
काल्पनिक पात्रे, खऱ्या भावना: महिलांना एआयशी बोलणे का आवडते नुकताच AI tools वापरकर्त्यांचा एक डेटा माझ्या वाचनात आला. chatgpt, Gemini किंवा मायक्रोसॉफ्ट कोपायलट वापरणाऱ्यांमध्ये पुरुष वापरकर्ते जास्त आहेत आणि स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. पण एका अँप मध्ये मात्र स्त्रियांचे प्रमाण ७० % इतके जास्त आहे. ...
"रॉकी तत्वज्ञान: तुम्ही किती हिट्स घेऊ शकता आणि पुढे जात राहू शकता?" रॉकी ही चित्रपट मालिका माझी आवडती आहे. त्यामध्ये एका भागात रॉकी आपल्या मुलाला उद्देशून एक डायलॉग म्हणतो. चित्रपटसृष्टीत सर्वाधिक गाजलेल्या डायलॉगपैकी हा एक असावा ! त्यात म्हातारा बॉक्सर रॉकी आपल्या मुलाला सांगतो – "हे जग म्हणजे सूर...
प्रतिक्रिया देऊ नका. प्रतिसाद द्या. पूर्वी मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे माझा एक मित्र होता विवेक नावाचा. त्याचे आणि माझे डिपार्टमेंट वेगळे होते. पण ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीवर किंवा कॅंटीनमध्ये नेहमी भेटायचा त्यामुळे मैत्री झाली होती. विवेक हा एक साधा, पण हुशार व्यक्ती होता. थोडासा अबोल , काटेको...