कोणती जॉब ऑफर स्वीकारावी ? कसं ठरवाल तुमच्यासाठी बेस्ट जॉब कोणता आहे ते .. चला पाहूया .. (#Career_Wednesday)

access_time 2022-02-02T09:25:17.686Z face Netbhet Social
कोणती जॉब ऑफर स्वीकारावी ? कसं ठरवाल तुमच्यासाठी बेस्ट जॉब कोणता आहे ते .. चला पाहूया .. (#Career_Wednesday) कँपस सिलेक्शन झालं आणि राजवीरला त्याच्या परिक्षेतील गुणांवरूनच काही नामांकीत कंपन्यांकडून ऑफर आली. त्यातील दोन ऑफर्समध्ये राजवीर चांगलाच कन्फ्यूझ झाला. त्याला हे ठरवताच येईना की त्याच्यासाठी ...

एक कथा दोन दृष्टीकोन (#Monday_Motivation)

access_time 2022-01-31T06:44:57.537Z face Netbhet Social
एक कथा दोन दृष्टीकोन (#Monday_Motivation) एक प्रसिद्ध लेखक त्यांच्या खोलीत बसले होते, त्यांनी विशिष्ट टेबलावर बसून आपल्या लिखाणास सुरुवात केली, त्यांनी लिहिले - ' गेल्या वर्षी माझ्यावर शस्त्रक्रीया झाली. गॉलस्टोन काढण्याच्या त्या शस्त्रक्रियेनंतर मी बराच काळ अंथरूणावर झोपूनच होतो. त्याच वर्षी, मी 60...

वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub)

access_time 2022-01-29T11:00:23.845Z face Netbhet Social
वाचन करा, सातत्याने शिकत रहा .. त्यानेच मिळेल यश (#Saturday_Bookclub) जगातील सर्वात यशस्वी लोकांची एक कॉमन सवय असते ती म्हणजे वाचन करणे. वॉरेन बफे त्यांचा 80 टक्के वेळ वाचन करण्यात घालवतात आणि बिल गेट्स दरवर्षी फक्त वाचन करण्यासाठी दोन आठवड्यांची सुट्टी घेतात. कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात ...

श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले....

access_time 2022-01-22T05:41:03.74Z face Salil Chaudhary
श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले.... ब्राझील मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अतिशय सामर्थ्यशाली व्यक्ती "चिकुन्हो स्कारपा" यांनी एक दिवस एक अजब घोषणा केली की ते त्यांच्या लाखो डॉलर्सच्या बेंटले कारचे दफन करणार आहेत. स्कारपा यांनी मृत्यूनंतर पण ऐषोआरामाचा आनंद घेता यावा म्हणून...

तुमचा मित्र हा तुमचा फायनान्शिअल अडव्हायझर तेव्हाच असू शकतो जेव्हा त्याच्याकडे ते ज्ञान असेल .. (#Finance_tuesday)

access_time 2022-01-18T08:33:10.38Z face Netbhet Social
तुमचा मित्र हा तुमचा फायनान्शिअल अडव्हायझर तेव्हाच असू शकतो जेव्हा त्याच्याकडे ते ज्ञान असेल .. (#Finance_tuesday) एकदा एका आर्थिक सल्लागाराकडे दोन मित्र गेले. त्या दोघांनाही आपल्या गुंतवणुकीबाबत आणि आर्थिक निर्णयांबाबतच्या आजवरच्या आपल्या कामगिरीविषयी या आर्थिक सल्लागारांशी बोलायचं होतं. दोघंजणं त्...