स्वतःत गुंतवणूक करा - #Monday_Motivation ' तुमच्या नशीबात तुम्ही तीच व्यक्ती होणं लिहीलेलं असतं जे तुम्ही स्वतः व्हायचं ठरवलेलं असतं..!' तुम्ही अलीकडच्या काळात स्वतःसाठीच म्हणून खास महत्वाची अशी कोणती गोष्ट केली आहे ? जरा आठवून बघा बरं .. स्वतःत गुंतवणूक करणं ही एक सातत्याने करायची गोष्ट आहे आणि याच...
इकीगाई - जपानमधील माणसांच्या दीर्घ व आनंदी जीवनाचं रहस्य सांगणारं पुस्तक #Saturday_bookclub जपानमधील लोकांचा असा ठाम विश्वास आहे की प्रत्येकाकडे 'इकीगाई' आहे. 'इकीगाई' शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न सहजच तुमच्या मनात आला असेल. 'इकीगाई' हा एक जॅपनीझ शब्द आहे आणि याचा अर्थ आहे, 'तुमच्या जीवनाचं, तुमच्या ...
करिअरची सुरुवात करताना... #Friday_Funda आपला पहिला जॉब खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला पहिला जॉब मनासारखा असतोच असे नाही. पण तरीही पुढे आपलं करिअर कोणत्या दिशेने जाणार हे ठरविण्यासाठी पहिला जॉब महत्वाचा ठरतो. म्हणूनच एकदा जॉब मिळाला की - ✔️ खूप मेहनत करा ✔️ भरपूर शिकायचा प्रयत्न करा ✔️ वेगवेगळ्...
स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचं असेल तर असं जगा तुमचं जीवन #Monday_Motivation मित्रांनो, आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. प्रत्येक क्षणाला या जगातून कोणी ना कोणी कायमचा निरोप घेत असतं. जीवन आणि मरण हे चक्र सतत सुरू आहे.. "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे" हे समर्थ रामदास स्वा...
बदलांना सामोरे जायला शिकवणारं छोटंसं पुस्तक ! हू मूव्ह्ड माय चीझ /Who Moved My Cheese 🐭🐭 🧀🧀 #Saturday_Bookclub मित्रांनो, आज आपण ज्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत ते एक अतिशय छोटसं , गोष्टीरूपात असलेलं पुस्तक आहे. अगदी एकाच तासात वाचून होईल असं. पण या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणार...