मराठीतून मोफत इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस ऑनलाईन वेबिनार नमस्कार मित्रांनो, एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारु शकतो.हे लक्षात घेवूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठ...
प्रत्येक सेल्सपर्सन मध्ये असलीच पाहीजेत अशी ५ कौशल्ये सेल्स च्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अशी काही कौशल्ये आहेत ज्यामध्ये तुम्ही पारंगत असणे गरजेचे आहे. कोणतेही काम करण्यासाठी त्या कामाची आवड आणि स्वतःला त्या कामासाठी पूर्णपणे झोकून देण्याची वॄत्ती असलीच पाहिजे.या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर स...
जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्याने त्याचा गुंरांच्या चार्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेराले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काह...
सोशल मीडिया जिंकायचाय ? या जगात १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही आणि कितीही चांगला कंटेंट पोस्ट केला तरी आवडणार नाही याउलट १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही पोस्ट केलं तरी ते आवडेलच आणि उरलेले ८०% लोक असे आहेत ज्यांचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे. आपल्याला याच लोकांचे मन जिंकण्यावर जास्त भ...
सिसू दुसर्या महायुध्दाच्या वेळी एका अतिशय छोट्या आणि एका बलाढ्य देशामध्ये घडलेल्या अनोख्या युध्दाची ही गोष्ट आहे. दुसर्या महायुध्दात अनेक देश अक्षरशः होरपळून निघाले होते तर काही देशांना या युध्दाच्या झळा लागणे अजूनही बाकी होते.फिनलँड हा त्या देशांपैकीच एक देश होता जो दुसर्या महायुध्दापासून दूर होता....