कुरूप" जूत्यांची ७ अब्ज डॉलरची कहाणी

access_time 2025-08-07T07:01:31.489Z face Salil Chaudhary
कुरूप" जूत्यांची ७ अब्ज डॉलरची कहाणी फॅशनच्या जगात, जिथे सुंदर आणि आकर्षक दिसण्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते, तिथे एका अशा ब्रँडची कल्पना करा ज्याने जाणीवपूर्वक 'कुरूप' उत्पादन बनवले. दररोज वापरण्याचा एक असा ऐवज जो दिसायला विचित्र आणि बऱ्याच वेळा कुरूप वाटतो, तरीही तो जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर...

भविष्याचा वेध

access_time 2025-08-01T10:54:18.507Z face Salil Chaudhary
भविष्याचा वेध आजपासून तब्बल ६० वर्षांपूर्वी, १९६४ साली न्यूयॉर्कमध्ये एक भव्य जागतिक प्रदर्शन (New York World's Fair) भरले होते. जगभरातून लोक भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक पाहण्यासाठी आले होते. त्या काळात ना इंटरनेट होते, ना मोबाईल फोन, ना आजच्यासारखे कॉम्प्युटर. अशा वेळी, प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक आ...

गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

access_time 2025-07-16T10:27:59.219Z face Salil Chaudhary
गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय गुंतवणुकीचे खूप सारे मार्ग आहेत. आपण नेमकी कुठे गुंतवणूक करावी ? कुठल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक करावी? तुम्ही गुंतवणूक कुठे आणि किती काळासाठी करावी, याबद्दल संभ्रमात आहात का? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे! 👉 https://youtu.be/sUwhEVcmH-s व्हिडिओ आवडला? तर...

आयुष्याचं खऱ्या अर्थानं मॅराथॉन काय असतं? 'काइहो ग्यो' उत्तर देतं!

access_time 2025-07-07T10:04:29.028Z face Salil Chaudhary
आयुष्याचं खऱ्या अर्थानं मॅराथॉन काय असतं? 'काइहो ग्यो' उत्तर देतं! जपानच्या क्योटो शहराच्या ईशान्य दिशेला असलेल्या माऊंट हिएई या पर्वतावर हजारो भिक्षूंची निनावी स्मारके आहेत. ही स्मारके अशा "तेंदाई बौद्ध" भिक्षूंचे अवशेष आहेत जे "कैहोग्यो" नावाचे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत. हे आव्हान इतके कठीण आहे ...

ज्याची त्याची श्रीमंती!

access_time 2025-07-06T08:41:19.881Z face Salil Chaudhary
ज्याची त्याची श्रीमंती! सुर्यपूर नगरात दोन बालमित्र राहत होते — सोमेश आणि योगेश. लहानपणी एकत्र खेळत मोठे झाले, पण आयुष्याच्या वळणावर एके दिवशी ते दोघे वेगवेगळ्या वाटांनी निघाले. सोमेश अभ्यासात हुशार होता. त्याने शिक्षण घेतलं आणि शेवटी सुर्यपूरच्या राजदरबारी मंत्री म्हणून नेमणूक झाली. मात्र सुर्यपूरच...